Current Happenings

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणे २०१६ येथे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान


 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणे २०१६ येथे नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ सिनेनाटय अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हास्ययाञाकार शरद जाधव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी सादर करण्यात आलेल्या हास्ययाञा या एकपात्री कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.


Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.