Current Happenings

मी हास्ययात्राकार  श्री. शरद  जाधव
मु.पो. धनगाव ता .पलुस जि -सांगली  पिन-४१६ ३०३
  • शिक्षक -आदर्श  बालकमंदिर प्राथमिक शाळा ,माळवाडी ( भिलवडी )
  • विविध वर्तमानपत्रे ,मासिके  दिवाळी अंकामधून विविध विषयावरील लेख कथा प्रसिध्द
  • हास्ययात्रे  सोबतच विविध विषयावरील  व्याख्याने तसेच  कथाकथनाचे अनेक प्रयोग सादर …!
  • हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर नाट्यलेखक ,निर्माता , ,दिग्दर्शक ,मार्गदर्शक म्हणून कार्यरत .
  • विविध राजकीय ,साहित्यिक ,सांस्कृतिक ,सामाजिक समारंभाचे ,उत्कृष्ट  सूत्रसंचालक .


पुरस्कार /मानसन्मान

  • स्वर्गीय व्यंकटेश माडगुळकर स्मृती राजस्तरीय उत्कृष्ट कथाकथनकार पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय  यशवंतराव चव्हाण आदर्श पत्रकार पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य मराठी ग्रामीण साहित्य संघाचा कलारत्न पुरस्कार
  • मातोश्री फौंडेशन कला व साहित्य पुरस्कार कलाकार
  • महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार 
  • प्रसिद्ध मराठी चित्रपट नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे ,भूमिपुत्र,तसेच देव माझा संत बाळूमामा या अल्बम मध्ये व पर्यावरण एक नवजीवन या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये विशेष भूमिका
Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.