Current Happenings

प्रवास हास्ययात्रेचा 


  • अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन ,बीड  (८९ वे )
  • अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन ,सांगली (९३ वे )
  • अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन ,पंढरपूर  (९४ वे )
  • अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन ,बेळगाव (९५ वे )
  • अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन,ठाणे
  • अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन,उस्मानाबाद


  • मराठी साहित्य संमेलन कुद्रेमानी ,बेळगाव .
  • बाबासाहेब चितळे महाविद्यालय ,भिलवडी . 
  • नटसम्राट बालगंधर्व स्मारक समिती नागठाणे (बालगंधर्वांची जन्मभूमी )
  • बालगंधर्व रंगमंदिर पुणे
  • आम्ही एकपात्री पुणे आयोजित राज्य एकपात्री महोत्सव पुणे
  • नमस्कार महोत्सव निगडी प्राधिकरण पुणे 
  •  

  • श्री महालक्ष्मी भक्त मंडळ (रजि.) गरुड मंडप कोल्हापूर
  • चेंबूर महिला समाज चेंबूर ,मुंबई
  • वनितावृंद महिला मंडळ ,जोगेश्वरी ईस्ट मुंबई
  • साने गुरुजी शिक्षण संस्था अमळनेर -जळगाव
  • श्री गणेशोस्तव मित्र मंडळ टिळक चौक ,लेले आळी  ,कल्याण
  • एस. टी. महामंडळ दत्त जयंती फेस्टिवल गुहागर (रत्नागिरी )
  • महाराष्ट्र  राज्य पर्यटन महामंडळ तारकर्ली ,मालवण .
  • यशवंत कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन कराड
  • पुज्य सानेगुरुजी व्याख्यानमाला तासगाव.


  • सांगली शिक्षण संस्था ,सांगली (शतकमहोत्सवी )
  • भारत गणेशोत्सव मंडळ ,कुरुंदवाड (शतकमहोत्सवी )
  • लोकमत सखी मंच ,इस्लामपूर - सांगली
  • यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला,देवराष्ट्रे
  • जयंत सार्वजनिक वाचनालय कासेगाव (राजस व्याख्यानमाला)


नाविन्याचा ध्यास घेतलेली "हास्ययात्रा" आता संकेतस्थळावर 

    धकाधकीच्या जिवनामध्ये चार क्षण हास्याचे आणण्याचे व ,रसिकांना हास्यसफर घडवून आणण्याचे कार्य गेल्या दहा वर्षाहूनही अधिक काळापासून मा.शरद जाधव सर ,धनगाव (भिलवडी ) – जि.सांगली हे आपल्या “हास्ययात्रा ” या तुफान विनोदी पण संस्कारक्षम बाज असणार्या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहेत.

    आबाल वृद्ध असोत नाहीतर महाविद्यालयीन तरुण ,महिला असोत ,समाजातील सर्वच स्तरातील रसिकांकारिता “हास्ययात्रा” म्हणजे पर्वणीच आहे ,५०० हून अधिक प्रयोगांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर व सीमा भागात हास्यसफर घडविण्याचे काम करीत असताना सतत प्रयोगशील राहण्याचे व बदलत्या काळात रसिकांच्या अभिरुचीला व पसंतीला उतरण्याचे काम “हास्ययात्रा” ने केले आहे .

    सलग ४ वर्षे अखिल भारतीय नाट्य संमेलनात सहभागी होण्याची व जिल्हा व राज्यस्तरावर विविध पुरस्कार मिळवण्याची किमया हस्यायात्रेने केली आहे ,शिक्षकीपेशा,पत्रकार­िता ,सामाजिक कार्या सोबतच नाविन्याचा ध्यास घेत “हस्यायात्रेचा प्रवास चालू आहे 

“शरद शो” संकेतस्थळ रसिकांच्या सेवेत

    जगभरातील रसिकांनां सहज संपर्कात रहता यावे या करिता www.SharadShow.com हे संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले असून कार्यक्रमाची झलक ,कार्यक्रमाची माहिती तसेच एका क्लिक वर नोंदणी ची सुविधा  उपलब्ध  करून देण्यात आली आहे.

    यासर्व कार्यात त्यांच्या कुटुंबियांचा व मित्रपरिवाराची मोठी साथ लाभल्याची भावना मा.शरद जाधव सर व्यक्त करतात ,हास्ययात्रेची ही सफर अशीच नवीन यशाची शिखरे पादाक्रांत करत रहावी व रसिकांची सेवा करत राहावी ही अश्या सर्वच रसिकांच्या शुभेच्छा आहेत.
Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.