सर्वांना नवीन वर्ष २०२१ च्या शुभेच्छा..!
धकाधकीच्या जिवनामध्ये चार क्षण हास्याचे आणण्याचे व ,रसिकांना हास्यसफर घडवून आणण्याचे कार्य गेल्या १५ वर्षाहूनही अधिक काळापासून मा.शरद जाधव सर ,धनगाव (भिलवडी ) – जि.सांगली हे आपल्या “हास्ययात्रा ” या तुफान विनोदी पण संस्कारक्षम बाज असणार्या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहेत.
आबाल वृद्ध असोत नाहीतर महाविद्यालयीन तरुण ,महिला असोत ,समाजातील सर्वच स्तरातील रसिकांकारिता “हास्ययात्रा” म्हणजे पर्वणीच आहे ७०० हून अधिक प्रयोगांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर व सीमा भागात हास्यसफर घडविण्याचे काम करीत असताना सतत प्रयोगशील राहण्याचे व बदलत्या काळात रसिकांच्या अभिरुचीला व पसंतीला उतरण्याचे काम “हास्ययात्रा” ने केले आहे .
--- शरद शो चा शैक्षणिक उपक्रम ---
--- शरद शो चा शैक्षणिक उपक्रम ---
१..गुरुचे महत्व
२..काळे आणि पांढरे दगड
३..सकारात्मक विचार
अधिक माहितीकरिता : https://www.youtube.com/TheSharadShow
जगभरातील रसिकांनां सहज संपर्कात रहता यावे या करिता www.SharadShow.com हे संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले असून कार्यक्रमाची झलक ,कार्यक्रमाची माहिती तसेच एका क्लिक वर नोंदणी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमांचा /व्याख्यान यांचा नक्की आपल्या शाळेत ऑनलाईन / ऑफलाईन लाभ घ्या..!
संपर्क :
मा.श्री. शरद जाधव
मु.पो. धनगाव ता .पलुस जि -सांगली - ४१६ ३०३
SharadJadhav101@gmail.com | www.SharadShow.Com
Land Line / FAX - 02346 -235738 | Mobile - +91 9890 64 1670