Current Happenings
लोकमत सखी मंच जत.
लोकमत सखी मंच च्या वतीने बचत भवन जत येथे हास्ययात्रा कार्यक्रम संपन्न झाला.विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिसे व भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.लोकमत इव्हेंटचे प्रशांत जाधव,सखी सायोंजिका वैशालीताई खटके,वंदना शिलेदार, गीता शिंदे, सौ.सनदी आदींनी नेटके संयोजन केले.कार्यक्रम संपल्यानंतर हॉल मधून बाहेर पडताना रसिक माता भगिनींनी फोटोचा आग्रह धरला आणि पुन्हा एकदा पुढील कार्यक्रमासाठी आम्ही तुम्हाला बोलवणार असल्याचे निमंत्रण ही दिले.
