Current Happenings
Home
लोकमत सखी मंच व जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्ल यांच्या वतीने वृद्ध सेवाश्रम कुपवाड सांगली येथे हास्य यात्रा हा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला.सांगली जिल्हा हास्ययोग समितीच्या प्रेसिडेंट सौ.जया जोशी,सुजाता पाटील,कीर्ती जाधव,सौ.रेश्मा माळी,सखी संयोजिका तेजश्री माळी आदींनी नेटके संयोजन केले.