Current Happenings

लोकमत सखी मंच बोरगांव ( इस्लामपूर)

लोकमत सखी मंच इस्लामपूर आयोजित बोरगांव येथे सोमवार दि.१६/१/२०२३ रोजी मकरसंक्रांत सणानिमित्त कुंकू समारंभा निमित्त शरद जाधव यांचा हास्ययात्रा हा विनोदी एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्र राज्य व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष,माजी मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील राजाराम बँकेचे संचालक माणिकराव पाटील,हिंदमाता शिक्षण संकुलाचे सचिव अभिजीत पाटील,सरपंच जितेंद्र पाटील,उपसरपंच सचिन पाटील,
वाळवा तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देवराज देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत *हास्ययात्रा* बहरली.उपस्थित सखी सदस्यांनी हशा टाळयांसह भरभरून प्रतिसाद दिला.




     

    





Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.