Current Happenings

लोकमत सखी मंच सांगली आयोजित कार्यक्रमात रेकॉर्ड ब्रेक गर्दी.

लोकमत सखी मंच यांचे वतीने शनिवार दिनांक -२८/१/२०२३ रोजी कच्छी जैन भवन सांगली मध्ये आयोजित शरद जाधव यांच्या हास्ययात्रा या कार्यक्रमास लाभलेला सखी सदस्यांचा उस्फूर्त असा प्रतिसाद.धन्यवाद टीम लोकमत सखी मंच.






सांगली शहरातील महिलांची हाऊस फुल्ल गर्दी....














Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.