Current Happenings

ग्रामपंचायत करंदवाडी आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा

 ग्रामपंचायत कारंदवाडी ता.वाळवा यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व महिला उद्योग मेळाव्यास महिलांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.सौ.पद्मजा रोहन कबाडे यांनी मानाची पैठणी जिंकली.हास्ययात्राकार शरद जाधव यांनी उस्फुर्त, बहारदार व विनोदी शैलीत केलेल्या सूत्रसंचालननाने कार्यक्रम एका उंचीवर गेला.

















Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.