Current Happenings

ग्रंथोपासक पुरस्काराने शरद जाधव यांचा सन्मान.


 सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार २०२४ प्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख ( माजी सनदी अधिकारी महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते धनगांव गावचे सुपुत्र,भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक शरद जाधव यांना प्रदान करण्यात आला.चितळे उद्योग समूहाचे संचालक व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे,मकरंद चितळे,कार्यवाह सुभाष कवडे,जी.जी.पाटील आदी मान्यवर.













Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.