प्रसिद्ध सिनेनाट्यअभिनेते,निवेदक,मुलाखतकार विघ्नेश जोशी यांचे मार्गदर्शनाखाली विश्व मराठी परिषद आयोजित निवेदक,सूत्रसंचालन व मुलाखत कार्यशाळेत सहभागी होता आलं.आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तिथे आहे त्यात समाधान न मानता..जास्तीत जास्त ज्ञान घेणे..काळाबरोबर स्वतःला अपडेट ठेवणे ही महत्वाचे वाटते.विघ्नेश दादा आणि विश्व मराठी परिषदेचे आभार.🙏🏻